Insert title here

Portal

post image

Agri Foundation


संपूर्ण जगामध्ये भारत देशाची ओळख हि एक कृषीप्रधान देश म्हणुन आहे.परंतु आजच्या काळात शेती करताना येणाऱ्या असंख्य अडचणींमुळे शेती क्षेत्रात काम करण्यास कोणीही उत्सुक दिसत नाही. आज शेतकरी म्हणून ज्या अडचणी आम्हाला जाणवतात, त्याच अडचणी कमी अधिक प्रमाणात सर्वच शेतकरी मित्रांना जाणवत असतील. उदा. खते, बियाणे, अवजारे, आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती/ जैविक शेती इ. संबंधीच्या समस्या तसेच मजुरांचा अभाव किंवा मजुर वेळेवर न मिळणे.

याच अनुभवाने आम्हाला एक नवीन कल्पना सुचली, असे एक माध्यम असावे कि ज्यामध्ये शेतीविषयक सर्व गोष्टींची माहिती खते बियाणे सर्वकाही, ट्रॅक्टर तसेच शेतीची अवजारे या संबंधीत काम करणाऱ्यांचा संपर्क, सेंद्रिय/जैविक शेतीसाठी लागणारी मदत मार्गदर्शन, शेतीशी निगडीत पूरक व्यवसाय मार्गदर्शन, तसेच शेती क्षेत्रातील प्रत्येक कामासंबंधी लागणाऱ्या मजुरांचा संपर्क, उत्पादक ते थेट ग्राहक संपर्क. अश्या अनेक गोष्टींचे समाधान एका क्लिक वर या वेबसाईट कम अॅप्लीकेशन व्दारे करण्याचा प्रयत्न करत आहे. या माध्यमाचे उदिद्ष्ट शेतकऱ्यांना चांगले मार्गदर्शन व जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

Insert title here

WHAT PEOPLE ARE SAYING

  • All of us do not have equal talent. But , all of us have an equal opportunity to develop our talents.
  • We're not competitor-obsessed, we're customer-obsessed. We start with what the customer needs and we work backwards.
  • Just because something doesn't do what you planned it to do doesn't mean it's useless.